17 Project Proposals For NGO : स्वयंसेवी/ सामाजिक संस्थाना अनुदान मिळविणेसाठीचे १७ रेडीमेड प्रस्ताव

Download sample project proposal file for NGO


 17 Project Proposals For NGO
स्वयंसेवी/ सामाजिक संस्थाना अनुदान मिळविणेसाठीचे १७ रेडीमेड प्रस्ताव 

Sanction letter for our proposal

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनाच्या माध्यमातून सामाजिक संस्थांना सामाजिक कार्यक्रम आयोजन करण्यासाठी अनुदान मिळते. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, जयंती-उत्सव, व्याख्याने, कृषी कार्यक्रम, पर्यावरण जनजागृती व इतर विविध सामाजिक कार्यक्रम आयोजन करता येतात. परंतु नवीन सामाजिक/स्वयंसेवी संस्थाना या योजनांचा लाभ कसा घ्यावा. त्याचा प्रस्ताव कसा सादर करावा. कोणकोणती कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडावीत याची संपूर्ण माहिती नसते. सर्व प्रस्ताव बहुतांशी ENGLISH भाषेत असल्याने नवीन व अनुभव नसलेल्या संस्थाना अनेक अडचणी येतात.
MORTH Road safety awareness
Rs. 5 lakhs sanction letter
यासाठी अनेक सल्लागार आहेत. परंतु ते खूप पैसे आकारतात आणि ते छोट्या संस्थाना परवडणारे नसते. शिवशक्ती सोशल फौंडेशन हि अनेक पुरस्कार मिळालेली सुप्रसिद्ध संस्था सन २०१३ पासून सामाजिक सेवेत कार्यरत आहे. गेले ६ वर्षापासून असे अनेक अनुदान मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करून अर्थसहाय्य मिळविले आहे व त्याचा सामाजिक कार्यक्रम आयोजनासाठी विनियोग केला आहे. हे १७ प्रस्ताव अनेक दिवस विचार करून तज्ञामार्फत हमखास मंजूर होणारे असे परिपूर्ण बनविले आहेत. हे सत्व १७ प्रस्ताव MS WORD मध्ये EDIT करता येणारे आहेत. यामध्ये फक्त पिवळ्या कलर मधील आमच्या शिवशक्ती सोशल फौंडेशन या संस्थेची माहिती बदलून आपल्या संस्थेची टाकायची आहे. या सर्व प्रस्तावांची कमर्शियल किंमत ३०००० रुपये आहे. परंतु सामाजिक बांधिलकी व आपल्या सारख्या सामाजिक संस्थाना मदत
Dr. ambedkar foundation sanction letter of Rs. 98000
करण्याच्या दृष्टीने आम्ही फक्त रुपये
499/- मध्ये देत आहोत. सदर प्रस्ताव EDIT करून दिलेल्या परिपूर्ण कागदपत्रासह आपण शासनास सादर केल्यास आपल्याला १०० % अनुदान मिळेल याची खात्री आम्ही देत आहे. यामध्ये पैसे कामिविणे हा उद्देश नसून सामाजिक संस्था आणि आयोजनाना सहकार्य करणे  असा आहे. सदर १७ प्रस्तावांची FILE खरेदी करण्यासाठी आपण GOOGLE PAY च्या 7030251277 या क्रमांकाला पैसे पाठवून नंतर 8975307470 या नंबरला स्क्रीनशॉट पाठवावा. आपल्याला लगेच इमेल वरती 17 प्रस्ताव असणारा folder पाठवला जाईल.



Download sample project proposal from below download link



Sample project report for availing subsidy


Following Editable project proposal available in doc. file 

1.12 A Registration
2. 80G Registration
3. Ministry Of Earth Science Earth Day Celebration
4. Dr. Ambedkar Foundation Birth Anniversary Celebration Scheme
5. Ministry Of Earth Sciences Seminar Grant
6. CCRYN – One Month Yoga Training Program
7. Ministry Of Road Transport Road Safety Awareness
8. National Commission Of Women Seminar Scheme
9. District Sports Department Skill Training Program
10. Sahitya Samelan and awareness scheme
11. Cultural Function And Production Grant Scheme (CFPGS)
12. Agriculture Exhibition
13. CPDS Seminar Scheme
14. Clean Market Scheme, Ministry Of Consumer
15. Driver Training Institute (MORTH)
16. Environmental Awareness
17. Cultural Program subsidy scheme


Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Comments

Buy Now